-->

Puneri Property

Property Sahi. Services Sabhi.

🌐 www.PuneriProperty.com
Your One-Stop Pune Home Solutions
📝
Rent Agreements
🏠
Home Loans
⚖️
Legal Services
🤝
Buy | Sell | Rent
🏢
Property Mgmt
🛋️
Furniture Rental
🌐 www.PuneriProperty.com

​🎯 गुंतवणुकीची सुवर्णसंधी! स्वतःच्या हक्काचे फार्महाऊस आता पुण्याजवळ! 🎯

​स्काय डेव्हलपर्स निर्मित - फेज नं. १५
✈️ नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळालगत भव्य प्लॉट विक्री!
​तुमच्या हक्काचं घर आता तुमच्या स्वतःच्या प्लॉटवर उभारण्याची सर्वोत्तम वेळ आली आहे. निसर्गरम्य वातावरणात आणि भविष्यातील वेगाने विकसित होणाऱ्या भागात आजच गुंतवणूक करा.

​💰 विशेष ऑफर:

१० गुंठे फार्म हाऊस प्लॉट फक्त ₹१७ लाखांत!
(यामध्ये खरेदीखत आणि ७/१२ उतारा व गेट/कंपाऊंड खर्चाचा पूर्ण समावेश आहे - कोणताही छुपी किंमत नाही!)

​
Farm house plots sale near purandar airport in pune









🌟 प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:

​✅ १००% क्लिअर टायटल: प्लॉटचा कायदेशीर आणि योग्य ताबा.

​✅ कंपाऊंड आणि गेट: प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र गेट आणि सुरक्षित कंपाऊंड.

​✅ रस्ते: प्रकल्पांतर्गत २० फुटी रुंद आणि प्रशस्त रस्ते.

​✅ वीजपुरवठा: प्रत्येक प्लॉटपर्यंत लाईटची उत्तम व्यवस्था.

(शेतकरी पुरावा अनिवार्य आहे)

​📍 प्रकल्पाच्या जवळची प्रमुख ठिकाणे आणि सुविधा:

​🛣️ महामार्ग: शिरूर-सातारा राज्यमहामार्ग (क्र. ६२) लगत आणि पुणे-बारामती हायवे पासून हाकेच्या अंतरावर.

​🛕 धार्मिक व पर्यटन स्थळे: अष्टविनायक मयूरेश्वर गणपती, मयूरेश्वर अभयारण्य आणि श्री क्षेत्र जेजुरी (खंडोबा मंदिर).

​🏫 शिक्षण: विद्या प्रतिष्ठानच्या उत्तम शाळा आणि कॉलेज.
​🏥 आरोग्य व इतर सुविधा: सुसज्ज सरकारी व खाजगी हॉस्पिटल्स, बँका, आणि एटीएम.

​🚌 प्रवास व बाजारपेठ: सुपे एस.टी. स्टँड, सुपे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सुरक्षिततेसाठी सुपे पोलीस स्टेशन.
​आजच आपली साईट व्हिजिट (Site Visit) बुक करा आणि भविष्यातील खात्रीशीर परताव्याचा लाभ घ्या!

​📞 अधिक माहिती आणि मोफत साईट व्हिजिट साठी त्वरित संपर्क करा:
​🏢 पुणेरी प्रॉपर्टी (Puneri Property)
📱 संपर्क: 9881160036
🌐 वेबसाईट: www.PuneriProperty.com


Featured Property

Premium 1 BHK Flat for Rent in Durwankur, Kharadi | Pune

✅ Puneri Property Verified 1 BHK Flat For Rent in Kharadi, Pune ...

Property of The Week

Search Property in Pune

Latest Property Gallery

Loading latest properties...

Puneri Property

Property Sahi. Services Sabhi.

Your One-Stop Pune Home Solutions
📝
Rent Agreements
🏠
Home Loans
⚖️
Legal Services
🤝
Buy | Sell | Rent
🏢
Property Mgmt
🛋️
Furniture Rental
🌐 www.PuneriProperty.com

Maharashtra Govt Property Portals

Puneri Property Tool

Pune Stamp Duty Calculator

PMC, PCMC, Cantonment & Rural Registration Slabs

Rs.
15 Lakh1.5 Crore3 Crore
Stamp Duty (7.0%)Rs. 0
Registration Fee Capped at Rs. 30kRs. 0
Total Govt ChargesRs. 0

Pune Land & EMI Calculator

Type in any field to convert (1 Guntha = 1089 Sq.Ft)

Results

Sq. Feet0.00
Sq. Meters0.00
Gunthas0.00
Acres0.0000
Monthly EMI0
Principal0
Interest0
Total0
Powered by Blogger.